भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- अखिल भारतीय विद्युत क्रीडा 47 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण ने विविध खेळामध्ये विजेते पद मिळवले त्यामध्ये आपल्या भुसावळ फेकरी येथील किशोर भगवान सपकाळे वरिष्ठ तंत्रज्ञ शिंदी कक्ष यांनी बास्केटबॉल या खेळात चमकदार कामगिरी केल्याबद्दल महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी डी डी महाजन साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी उपस्थित शिंदी कक्ष अभियंता आखरे साहेबव दीपक पाटील साहेब मानव संसाधन विभाग चे कुणाल खोंडे साहेब आणि बिलिग विभाग पदाधिकारी तसेच संघटना पदाधिकारी रविंद्र गायकवाड व मुकेश कोल्हे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
भुसावळ येथील महावितरण खेळाडू कर्मचारी यांचा सत्कार !
RELATED ARTICLES

