Wednesday, June 24, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापाच राज्यातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियन विद्यापीठाची बंदी...!

पाच राज्यातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियन विद्यापीठाची बंदी…!

मेलबोर्न/वृत्तसंस्था/पोलीस दक्षता लाईव्ह:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठ फिरताच ऑस्ट्रेलियातील अनेक नामवंत विद्यापीठांनी हिंदुस्थानच्या पाच राज्यांतील विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला. या राज्यांतील विद्यार्थी स्टुडंट व्हिसाचा वापर करून नोकरी करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू- कश्मीरच्या मोठा गवगवा करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस यांनी हिंदुस्थानी पंतप्रधानांचा ‘मोदी, द बॉस’ असा गौरव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ऑस्ट्रेलियाशी हिंदुस्थानचे भावनात्मक बंध जुळलेले असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या