Wednesday, September 23, 2026
police dakshta logo
HomeUncategorizedप्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथे राष्ट्रीय सिकलसेल अनेमिया निर्मूलन अभियान कार्यक्रम संपन्न

प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथे राष्ट्रीय सिकलसेल अनेमिया निर्मूलन अभियान कार्यक्रम संपन्न

नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथे राष्ट्रीय सिकलसेल अनेमिया निर्मूलन अभियानाच्या  निमित्ताने नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सब सेंटर नंबर एक येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला मान्यवर वैद्यकीय अधिकारी डॉ.इरेश पाटील, व डॉ.प्रमोद आमोदकर ( रुग्ण कल्याण समिती सदस्य) यांच्या हस्ते व्हाईट कार्डचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य सेवक दीपक तायडे, ए एन एम श्रीमती.बी के साळुंखे, आशा वर्कर सौ.अरुणा योगेश पाटील, श्रीमती.कमलताई टापरे, श्रीमती. शोभा सूर्यवंशी हे कर्मचारी वृंद व तसेच रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या